पीक नुकसानीचा अर्ज सादर करा ! प्रधानमंत्री पीक विमा योजना
शेतकरी बंधुनो, बऱ्याचदा पावसामुळे शेतीचे किंवा शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. Crop Loss Insurance Claim Form pdf नैसर्गिक आपत्ती आली की या पुराचे पाणी हे शेतात जाते, गारपीट पडते तसेच भुसख्खलन होते, चक्री वादळे येतात आणि अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान ( काढणी पूर्व तसेच काढणी पछात नुकसान ) होते. जर तुमचे या कारणामुळे शेतमालाचे … Read more